नीतिसूत्रे 12:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 उद्योगी मनुष्यांचे हात सत्ता धारण करतील, पण आळशी लोकांना गुलामगिरी प्राप्त होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 उद्योग्यांच्या हाती अधिकार येतो, पण जे आळशी आहेत त्यांना दास्य प्राप्त होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 उद्योग्याचे हात अधिकार चालवतील, पण आळशाला गुलामासारखे राबावे लागेल. Viz kapitola |