नीतिसूत्रे 12:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 असत्य बोलणार्या ओठांची याहवेह घृणा करतात, परंतु विश्वसनीय लोक त्यांना प्रसन्न करतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 असत्य वाणी परमेश्वराला वीट आणते, परंतु सत्याने वागणारे त्याला आनंद देतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 खोटे बोलणाऱ्या वाणीचा परमेश्वरास वीट आहे, पण जे कोणी प्रामाणिकपणे राहणारे त्यास आनंद देतात. Viz kapitola |