नीतिसूत्रे 12:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 दुष्ट योजना करणार्यांच्या हृदयात कपट असते, पण शांतीची मसलत देणार्यांच्या हृदयात आनंद असतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 वाईट योजणार्यांच्या अंत:करणात कपट असते, परंतु शांतीची मसलत देणार्यांच्या मनात हर्ष असतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 वाईट योजणाऱ्यांच्या अंतःकरणात कपट असते, परंतु शांतीचा सल्ला देणाऱ्यांच्या मनात हर्ष असतो. Viz kapitola |