Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 12:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 नीतिमान लोकांना याहवेहची कृपा प्राप्त होते, पण दुष्ट योजना रचणार्‍या मनुष्याला याहवेह दोषी ठरवितात.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 सज्जनाला परमेश्वराचा प्रसाद घडतो, परंतु दुष्टपणाच्या युक्ती योजणार्‍याला तो दोषी ठरवतो.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 परमेश्वर चांगल्या मनुष्यास कृपा देतो, पण वाईट योजना करणाऱ्याला तो दोषी ठरवतो.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 12:2

Následuj nás:

Reklamy


Reklamy