नीतिसूत्रे 12:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 निष्काळजीपणाने बोललेला शब्द तलवारीसारखा वेध घेतो, पण सुज्ञ मनुष्याचे बोलणे आरोग्यदायी असते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 कोणी असा असतो की तलवार भोसकावी तसे अविचाराचे भाषण करतो, परंतु सुज्ञांची जिव्हा आरोग्यदायी आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 कोणी असा असतो की, तलवार भोसकावी तसे अविचाराचे भाषण करतो, पण सुज्ञाची जिव्हा आरोग्य आणते. Viz kapitola |