Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 12:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 मूर्ख आपला क्रोध तत्काळ दर्शवितो, परंतु सुज्ञ मनुष्य अपमानाकडे दुर्लक्ष करतो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 मूर्खाची तळमळ तत्काळ कळते; शहाणा आपली लाज झाकून ठेवतो.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 मूर्ख त्याचा राग लागलाच दाखवतो, पण जो दूरदर्शी आहे तो अपमानाकडे दुर्लक्ष करतो.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 12:16

Následuj nás:

Reklamy


Reklamy