नीतिसूत्रे 12:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 ओठांच्या फळांनी मनुष्याला उत्तम गोष्टी लाभतात, आणि हाताने केलेले परिश्रम त्यांना बक्षीस मिळवून देतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 आपल्या मुखातून निघालेल्या गोष्टींच्या योगे मनुष्य तृप्त होतो, आणि मनुष्याला आपल्या हातच्या कर्माचे प्रतिफल मिळते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 मनुष्य आपल्या मुखाच्या फळाकडून चांगल्या गोष्टींच्या योगे तृप्त होतो, त्यास आपल्या हातांच्या कामाचे प्रतिफळ मिळेल. Viz kapitola |