नीतिसूत्रे 11:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 भक्तिहीनाच्या मुखातील शब्दांनी त्यांच्या शेजार्याचा नाश होतो, परंतु नीतिमानांचे ज्ञान त्यांना नाशापासून वाचवते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 अधर्मी आपल्या तोंडाने आपल्या शेजार्याचा नाश करतो, पण नीतिमान आपल्या ज्ञानाने मुक्त होतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 अधर्मी आपल्या तोंडाने शेजाऱ्याचा नाश करतो, पण नीतिमान आपल्या ज्ञानाने सुरक्षित राहतो. Viz kapitola |