नीतिसूत्रे 11:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 मर्त्य मानवांच्या मृत्यूने त्यांच्यावर ठेवलेली आशा नष्ट होते, त्यांच्या बळाने दिलेली सर्व अभिवचने निष्फळ होतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 दुर्जन मेला म्हणजे त्याची अपेक्षा नष्ट होईल आणि बलाविषयीचा भरवसा नाहीसा होईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 जेव्हा दुष्ट मनुष्य मरतो, त्याची आशा नष्ट होते; आणि त्याचा भरवसा त्याच्या शक्तीत होता तो निष्फळ होतो. Viz kapitola |