नीतिसूत्रे 11:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 नीतिमानाचा प्रामाणिकपणा त्यांचे मार्गदर्शन करतो, परंतु दुटप्पीपणा विश्वासघातकी लोकांचा नाश करतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 सरळांचा सात्त्विकपणा त्यांना सांभाळून नेतो, कपटी इसमांचा कुटिलपणा त्यांचा नाश करतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 सरळांचा सात्विकपणा त्यांना मार्गदर्शन करतो, पण विश्वासघातक्यांचा वाकडा मार्ग त्यांचा नाश करतो. Viz kapitola |