नीतिसूत्रे 11:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 जो चांगल्या गोष्टींचा शोध घेतो त्याला कृपा प्राप्त होते, परंतु जो वाईटाचा शोध घेतो त्याला तेच प्राप्त होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 जो झटून हित साधू पाहतो तो कृपाप्रसाद साधतो; जो अरिष्टाच्या शोधात असतो त्याला तेच प्राप्त होईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 जो कोणी परिश्रमाने चांगल्याचा शोध घेतो तो अनुग्रहाचा शोध करतो, पण जो कोणी वाईटाचा शोध घेतो त्यास तेच प्राप्त होईल. Viz kapitola |