नीतिसूत्रे 11:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 एक मनुष्य सढळ हाताने देतो, तरी देखील तो समृद्ध होतो, दुसरा मनुष्य दान देणे उगाच नाकारतो आणि तो दरिद्री बनतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 एक इसम व्यय करतो तरी त्याची वृद्धीच होते, एक वाजवीपेक्षा फाजील काटकसर करतो, तरी तो भिकेस लागतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 तेथे कोणी एकजन बी पेरतो तो अधिक गोळा करतो; दुसरा पेरीत नाही तो दरिद्री होईल. Viz kapitola |