नीतिसूत्रे 11:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 नीतिमानाच्या इच्छेचा परिणाम चांगलाच असतो, परंतु दुष्टाची आशा केवळ प्रक्रोपच आणते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 नीतिमानांची इच्छा शुभच असते; दुर्जनांची अपेक्षा रोषरूप आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 जे चांगले करतात त्यांच्या इच्छेचे परिणाम चांगलेच असतात; पण दुष्टांची आशा फक्त क्रोधच असते. Viz kapitola |