नीतिसूत्रे 11:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 विवेकहीन सुंदर स्त्री जणू डुकराच्या नाकातील सोन्याची नथच समजावी. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 डुकराच्या नाकात जशी सोन्याची नथ, तशी तारतम्य नसलेली सुंदर स्त्री समजावी. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 डुकराच्या नाकात जशी सोन्याची नथ, तशी तारतम्य नसलेली सुंदर स्त्री समजावी. Viz kapitola |