नीतिसूत्रे 11:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 जेव्हा गर्विष्ठपणा येतो, तेव्हा अप्रतिष्ठा येते, परंतु विनम्रपणामुळे सुज्ञता प्राप्त होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 गर्व झाला की अप्रतिष्ठा आलीच, पण नम्र जनांच्या ठायी ज्ञान असते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 जेव्हा गर्व येतो नंतर अप्रतिष्ठा येते, पण विनम्रते बरोबर ज्ञान येते. Viz kapitola |