नीतिसूत्रे 11:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 खरोखरच नीतिमानाला जीवन प्राप्त होते, परंतु दुष्कर्मांच्या मागे लागणारा मृत्यू ओढवून घेतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 ज्याच्या ठायी अढळ नीती असते त्याला जीवन प्राप्त होते; जो दुष्कर्मामागे लागतो तो आपणावर मृत्यू आणतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 जो प्रामाणिक व्यक्ती नीतीने राहतो त्यास जीवन मिळेल, पण जो दुष्कर्मामागे लागतो तो आपणावर मृत्त्यू आणतो. Viz kapitola |