Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 11:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 दयाळू मनुष्य स्वतःचे भले करतो, परंतु क्रूर माणसे स्वतःवर नाश ओढवून घेतात.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 दयाळू मनुष्य आपल्या जिवाचे हित करतो, पण निर्दय स्वत:वर संकट आणतो.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 दयाळू मनुष्य आपले हित करतो, पण जो क्रूर असतो तो स्वत:ला इजा करून घेतो.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 11:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy