नीतिसूत्रे 11:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 दयाळू अंतःकरणाची स्त्री सन्मान संपादन करते, परंतु क्रूर पुरुष केवळ धन संपादन करतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 कृपाळू स्त्री सन्मान संपादते, आणि बलात्कारी इसम धन संपादतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 कृपाळू स्त्रीस आदर मिळतो, परंतु निर्दयी लोक संपत्ती घट्ट पकडतात. Viz kapitola |