नीतिसूत्रे 11:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 चहाडी करण्याने विश्वासघात होतो, परंतु विश्वासपात्र मनुष्य गुपित उघड करीत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 लावालावी करीत फिरणारा गुप्त गोष्टी उघड करतो, पण जो निष्ठावान असतो तो गोष्ट गुप्त ठेवतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 जो कोणी निंदा करीत फिरतो तो गुप्त गोष्टी उघड करतो, परंतु जो विश्वासू व्यक्ती असतो तो त्यावर झाकण घालतो. Viz kapitola |