नीतिसूत्रे 11:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 विवेकहीन मनुष्य आपल्या शेजार्याची निंदा करतो; परंतु सुज्ञ मनुष्य आपल्या जिभेला लगाम घालतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 जो आपल्या शेजार्याला तुच्छ मानतो तो बुद्धिशून्य होय, पण सुज्ञ मनुष्य मौन धारण करतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 जो मनुष्य आपल्या मित्राला तुच्छ लेखतो तो बुद्धिहीन आहे, परंतु समजदार मनुष्य शांत राहतो. Viz kapitola |