नीतिसूत्रे 11:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 नीतिमानांच्या आशीर्वादाने नगरास प्रतिष्ठा मिळते, परंतु दुष्टांच्या वक्तव्यांनी नगराचा नाश होतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 सरळांच्या आशीर्वादाने नगराची उन्नती होते, पण दुर्जनांच्या मुखाने त्याचा विध्वंस होतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 जो कोणी आपल्या चांगल्या दानांनी देवाला संतोषवितो, तेव्हा नगर मोठे होते; दुष्टांच्या तोंडामुळे नगर उद्ध्वस्त होते. Viz kapitola |