नीतिसूत्रे 11:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 खोट्या तराजूंचा याहवेह तिरस्कार करतात, परंतु अचूक वजनांमुळे त्यांना संतोष होतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 खोट्या तागडीचा परमेश्वराला वीट आहे, पण खरे वजन त्याला प्रिय आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 यथार्थ नसलेल्या तराजूचा परमेश्वरास वीट आहे, पण तंतोतंत वजनात त्यास आनंद आहे. Viz kapitola |