नीतिसूत्रे 10:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 नीतिमानांच्या ओठास कृपा कशी मिळवावी हे कळते, परंतु दुष्ट लोकांचे मुख फक्त विकृतीच जाणते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 नीतिमानाच्या वाणीला जे काही ग्राह्य आहे तेच कळते, पण दुर्जनांचे मुख उन्मत्तपणा वदते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 नीतिमानाला जे काही स्वीकारणीय ते त्यांच्या ओठास कळते, पण दुष्टाच्या मुखास, जे कुटिल बोलणे आहे ते समजते. Viz kapitola |