नीतिसूत्रे 10:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 याहवेह नीतिमान मनुष्याची उपासमार होऊ देत नाहीत, परंतु दुष्टांची लालसा ते विफल करतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 परमेश्वर नीतिमानाच्या जिवाची उपासमार होऊ देत नाही, पण तो दुर्जनाच्या कामना व्यर्थ करतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 परमेश्वर चांगल्यांना भुकेले राहू देत नाही, परंतु तो वाईटाची कामना निष्फळ करतो. Viz kapitola |