नीतिसूत्रे 10:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 याहवेहचे भय बाळगल्याने मनुष्याचे आयुष्य वाढते, परंतु दुष्टांच्या आयुष्याची वर्षे कमी केली जातील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 परमेश्वराचे भय आयुष्य वाढवते, पण दुर्जनांची वर्षे कमी होतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 परमेश्वराचे भय आयुष्याचे दिवस वाढवते, पण दुष्टाचे वर्ष कमी होतील. Viz kapitola |