नीतिसूत्रे 10:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 जशी आंब दातांस आणि धूर डोळ्यास, तसा आळशी मनुष्य त्याला पाठविणाऱ्यास आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 जशी आंब दातांना, जसा धूर डोळ्यांना, तसा आळशी मनुष्य त्याला पाठवणार्यांना आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 जशी आंब दातांना आणि जसा धूर डोळ्यांना, तसा आळशी त्यास पाठवणाऱ्यांना आहे. Viz kapitola |