नीतिसूत्रे 10:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 वावटळ येते आणि निघून जाते, तसा दुष्ट नाहीसा होतो, परंतु नीतिमान सर्वकाळ स्थिर उभा राहतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 वावटळीच्या सपाट्याने दुर्जन नाहीसा होतो, पण नीतिमान सर्वकाळ टिकणार्या पायासारखा आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 दुष्ट वावटळीसारखे आहेत ती येऊन जाते आणि तसा तो नाहीसा होतो, पण जो चांगले करतो तो सर्वकाळ टिकणाऱ्या पायासारखा आहे. Viz kapitola |