नीतिसूत्रे 10:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 याहवेहच्या आशीर्वादाने धनसंपत्ती मिळते, त्यासाठी दुःखद परिश्रम करावे लागत नाहीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो, तिच्याबरोबर तो आणखी कष्ट देत नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 परमेश्वराचे आशीर्वाद चांगली संपत्ती आणते, आणि त्यामध्ये तो अधिक दुःख देत नाही. Viz kapitola |