नीतिसूत्रे 10:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 नीतिमान मनुष्याचे ओठ अनेकांचे पोषण करतात; परंतु मूर्ख लोक विवेकाच्या अभावी नाश पावतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 नीतिमानाची वाणी बहुतांचे पोषण करते, परंतु मूर्ख अक्कल नसल्यामुळे मरतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 नीतिमानाचे ओठ पुष्कळांचे पोषण करतात, पण मूर्ख मरतात कारण त्यांच्यात बुद्धीचा अभाव असतो. Viz kapitola |