नीतिसूत्रे 10:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 जो लबाडीच्या ओठांनी आपला द्वेष गुप्त ठेवितो, आणि चहाडी करीत फिरतो, तो मूर्ख होय. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 गुप्तपणे द्वेष करणार्याची वाणी असत्य असते, आणि चहाडी करणारा मूर्ख असतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 जो कोणी द्वेष लपवून ठेवतो तो लबाड ओठांचा आहे, आणि जो कोणी निंदा पसरवतो तो मूर्ख आहे. Viz kapitola |