नीतिसूत्रे 10:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 नीतिमान मनुष्याचे वेतन जीवन आहे, परंतु दुष्ट मनुष्याचे कमाई पाप आणि मृत्यू हेच आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 नीतिमानाचा उद्योग जीवनप्रद आहे. दुर्जनाची समृद्धी पापाला कारण होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 नीतिमानाचे वेतन जीवनाकडे घेऊन जाणारे आहे; दुर्जनाचा फायदा त्यास पापाकडे घेऊन जाणारा आहे. Viz kapitola |