नीतिसूत्रे 10:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 सुज्ञ ज्ञानाचा साठा करतात, परंतु मूर्खाचे तोंड नाश ओढवून घेते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 शहाणे जन ज्ञानसंग्रह करतात, परंतु मूर्खाचे तोंड म्हटले म्हणजे साक्षात अरिष्ट होय. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 शहाणे माणसे ज्ञान संग्रह करतात, परंतु मूर्खाचे मुख म्हणजे अरिष्ट जवळ आणते. Viz kapitola |