नीतिसूत्रे 10:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 बुद्धिमानाच्या ओठावर सुज्ञान वास करते, परंतु विवेकहीन माणसाच्या पाठीला काठीच योग्य ठरते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 विवेकशीलाच्या वाणीत ज्ञान असते, पण जो अक्कलशून्य असतो त्याच्या पाठीस काठीच योग्य आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 विवेकशीलाच्या वाणीत ज्ञान सापडते, परंतु जो अक्कलशून्य असतो त्याच्या पाठीस काठीच योग्य आहे. Viz kapitola |