नीतिसूत्रे 10:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 जो दुष्टतेने डोळे मिचकावितो तो दुःखाचे कारण होतो, परंतु मूर्खपणाची बडबड करणार्या नाश होतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 जो डोळे मिचकावतो तो दु:खास कारण होतो; वाचाळ मूर्ख अध:पात पावतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 जो कोणी डोळे मिचकावतो तो दुःखास कारण होतो, बडबड्या मूर्खाची अधोगती होते. Viz kapitola |