नीतिसूत्रे 1:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 परंतु जे माझे ऐकतात ते सर्वजण सुरक्षित राहतील, आणि निर्भयतेने स्वस्थ जीवन जगतील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 पण जो माझे ऐकतो तो सुरक्षित राहतो, आणि अरिष्टाची भीती नसल्यामुळे स्वस्थ असतो.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 परंतु जो कोणी माझे ऐकतो तो सुरक्षित राहतो. आणि अरिष्टाची भिती नसल्यामुळे स्वस्थ राहतो.” Viz kapitola |