नीतिसूत्रे 1:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 ते माझा सल्ला स्वीकारणार नाहीत; आणि माझ्या दटावणीला झिडकारतील म्हणून, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 त्यांनी माझ्या बोधाचा अव्हेर केला, त्यांनी माझा वाग्दंड तुच्छ लेखला; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 त्यांनी माझ्या शिक्षणास नकार दिला, आणि त्यांनी माझी तोंडची शिक्षा अवमानली. Viz kapitola |