नीतिसूत्रे 1:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 “तेव्हा तुम्ही मला हाक माराल, परंतु मी उत्तर देणार नाही; ते माझा शोध करतील, परंतु मी सापडणार नाही, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 तेव्हा ते मला हाक मारतील; पण मी उत्तर देणार नाही; ते मला आसक्तीने शोधतील, पण मी त्यांना सापडणार नाही; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 ते मला हाका मारतील आणि मी त्यांना उत्तर देणार नाही; ते माझा झटून शोध करतील, पण मी त्यांना सापडणार नाही. Viz kapitola |