नीतिसूत्रे 1:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 जेव्हा आपत्ती तुम्हाला वादळासारखी ग्रासून टाकेल, जेव्हा अनर्थ तुम्हाला वावटळीसारखे वाहून नेईल, जेव्हा संकटे आणि त्रास तुम्हाला पूर्णपणे दडपून टाकतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 वादळाप्रमाणे तुमच्यावर संकट येईल, आणि तुफानाप्रमाणे तुम्हांला विपत्ती प्राप्त होईल; विपत्ती व उद्वेग ही तुमच्यावर ओढवतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 जेव्हा वादळांप्रमाणे तुमच्यावर भितीदायक दहशत येईल, आणि तुफानाप्रमाणे तुमच्यावर समस्या आघात करतील; जेव्हा संकटे आणि दु:ख तुम्हावर येतील. Viz kapitola |