नीतिसूत्रे 1:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 कारण तुम्ही माझा सल्ला जुमानला नाही. आणि माझे धमकाविणे स्वीकारले नाहीत, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 तुम्ही माझ्या सर्व बोधाचा अव्हेर केला, व माझा वाग्दंड मुळी जुमानला नाही; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 परंतु तुम्ही माझ्या सर्व शिक्षणाचा अव्हेर केला आणि माझ्या दोषारोपाकडे दुर्लक्ष केले. Viz kapitola |