नीतिसूत्रे 1:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 बाहेर उघडपणे सुज्ञान मोठ्याने आव्हान करते. भर चौकात ती तिचा आवाज उंचावते; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 ज्ञान रस्त्यावर पुकारा करते, चवाठ्यांवर आपली वाणी उच्चारते; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 ज्ञान रस्त्यावर पुकारा करते, ते उघड्या जागेवर आपली वाणी उच्चारते; Viz kapitola |