Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 1:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 गैरमार्गाने प्राप्त केलेल्या मिळकतीचा जे लोभ धरतात, त्या सर्वांचे हे मार्ग आहेत; असे मिळविलेले धन, ते ज्यांच्या मालकीचे आहे त्यांचाच प्राण घेते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 धनाचा लोभ धरणार्‍या सर्वांची गती अशीच आहे; ते आपल्या मालकांचा जीव घेते.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 जो अन्यायाने संपत्ती मिळवतो त्या प्रत्येकाचे मार्ग असेच आहेत; अन्यायी धन ज्यांनी धरून ठेवले आहे ते त्यांचाही जीव घेते.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 1:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy