नीतिसूत्रे 1:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 ही माणसे स्वतःच्याच रक्तपातासाठी टपून बसतात; ते केवळ स्वतःवरच हल्ला करतात! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 ते आपल्या रक्तपातासाठी टपतात, ते आपल्याच प्राणघातासाठी दडून बसतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 ही माणसे तर आपल्या स्वतःचा घात करण्यासाठी टपतात. ते आपल्या स्वतःसाठी सापळा रचतात. Viz kapitola |