नीतिसूत्रे 1:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 जिथे पक्षी स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकेल असे जाळे पसरविणे किती व्यर्थ आहे! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 एखाद्या पक्ष्याच्या डोळ्यांदेखत, जाळे पसरणे व्यर्थ होय. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 एखादा पक्षी पाहत असतांना, त्यास फसवण्यासाठी जाळे पसरणे व्यर्थ आहे. Viz kapitola |