नीतिसूत्रे 1:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 कारण दुष्कर्म करण्यासाठी त्यांचे पाय धावतात, ते रक्तपात करण्यासाठी चपळाई करतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 कारण त्यांचे पाय दुष्कर्म करण्यास धावतात, आणि रक्तपात करण्यास त्वरा करतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 त्यांचे पाय दुष्कृत्ये करायला धावतात, आणि ते रक्त पाडायला घाई करतात. Viz kapitola |