नीतिसूत्रे 1:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 माझ्या मुला, तू त्यांच्याबरोबर जाऊ नकोस, तू तुझे पाऊल त्यांच्या मार्गात टाकू नकोस; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तर माझ्या मुला, त्यांच्या मार्गाने तू जाऊ नकोस; त्यांच्या वाटेत आपले पाऊल पडू देऊ नकोस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 माझ्या मुला, त्यांच्याबरोबर त्या मार्गाने खाली जाऊ नकोस; ते जेथून चालतात त्याचा स्पर्शही तुझ्या पावलांना होऊ देऊ नकोस; Viz kapitola |