नीतिसूत्रे 1:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 चला कबरेसारखे आपण त्यांना जिवंत गिळंकृत करू, आणि ते पूर्णपणे आत जातील, असे खोल खड्ड्यात घालू; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 त्यांना जिवंतपणीच अधोलोकाप्रमाणे गट्ट करू, गर्तेत गडप होणार्यांप्रमाणे सात्त्विकांना गिळून टाकू. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 जसे अधोलोक निरोग्यांना गिळून गर्तेत पडणाऱ्यांसारखे करतो तसे आपण त्यांना जिवंतपणीच गिळून टाकू. Viz kapitola |