फिलिप्पैकरांस 4:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 मी थेस्सलनीका येथे गरजेत असताना, तुम्ही मला एकदाच नव्हे तर दोनदा मदत पाठविली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 कारण मी थेस्सलनीकात होतो तेव्हादेखील तुम्ही एकदाच नाही तर दोनदा माझी गरज भागवली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 मी थेस्सलनीकात होतो तेव्हा तुम्ही एकदाच नाही दुसर्यांदाही माझी गरज भागविली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 मी थेस्सलनीकात होतो, तेव्हा तुम्ही अनेकदा माझी गरज भागवली. Viz kapitola |