फिलिप्पैकरांस 4:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 जे मला शक्ती देतात त्यांच्याद्वारे सर्वकाही करण्यास मी समर्थ आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 मला जो सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताकडून मी सर्वकाही करण्यास शक्तिमान आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 आणि मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्वकाही करावयास शक्तीमान आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 मला सामर्थ्य देणाऱ्या ख्रिस्ताद्वारे मी सर्व काही करू शकतो. Viz kapitola |