फिलिप्पैकरांस 2:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तर तुम्ही एकमेकांशी सहमत होणारे, सारखीच प्रीती करणारे आणि एका आत्म्याचे व एकमनाचे होऊन माझा आनंद परिपूर्ण करा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तर तुम्ही समचित्त व्हा, म्हणजे एकमेकांवर सारखीच प्रीती करा आणि एकजीव होऊन एकचित्त व्हा; अशा प्रकारे माझा आनंद पूर्ण करा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तर तुम्ही समचित्त व्हा, एकमेकांवर सारखीच प्रीती करा आणि एकजीव होऊन एकमनाचे व्हा. अशाप्रकारे माझा आनंद पूर्ण करा. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 तर तुम्ही समचित्त व्हा, म्हणजे एकमेकांवर सारखीच प्रीती करा आणि एकात्मतेने व एकमनाने रहा. अशा प्रकारे माझा आनंद पूर्ण करा. Viz kapitola |