फिलेमोन 1:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 तरी मी पौल—वयस्क मनुष्य आणि आता ख्रिस्त येशूंचा बंदिवान, तुला प्रीतीस्तव विनंती करण्याचे पसंत करतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तरी प्रीतीस्तव विनंती करून सांगणे मला बरे वाटते. मी वृद्ध झालेला पौल, आणि आता ख्रिस्त येशूचा बंदिवान, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तरी प्रीतीस्तव विनंती करून सांगणे मला बरे वाटते. मी वृद्ध झालेला पौल आणि आता ख्रिस्त येशूसाठी बंदिवान. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 परंतु प्रीतीमुळे विनंती करून सांगणे मला बरे वाटते. मी वृद्ध झालेला पौल आणि आता ख्रिस्त येशूचा बंदिवान म्हणून हे करीत आहे. Viz kapitola |